¡Sorpréndeme!

Amruta Khanvilkar ENJOYS Day Out With Sonali Khare | Video Goes Viral | Sanayaah Khare

2021-06-11 5 Dailymotion

अभिनेत्री सोनाली खरे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. नुकतंच त्या दोघी आणि सोनालीची लेक सनया यांचा day out झाला. त्या दिवसाचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale